Home नितिनजी गडकरी साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य प्रचार सभेला मुलुंडकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला नितिनजी गडकरी साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य प्रचार सभेला मुलुंडकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला

नितिनजी गडकरी साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य प्रचार सभेला मुलुंडकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला

Date

Apr 03 2025

Time

8:00 am - 6:00 pm

नितिनजी गडकरी साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य प्रचार सभेला मुलुंडकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. महायुतीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि हजारो समर्थकांनी या सभेला भव्य बनवले.

विकासाच्या अजेंड्यावर चालणाऱ्या भाजप-महायुतीचा उमेदवार म्हणून मी मैदानात उतरलो आहे. मुलुंडच्या विकासाचा संकल्प आणि तुमचा पाठिंबा हीच माझी ताकद आहे.

Please follow and like us: