Home शनी शिंगणापूर या पवित्र तीर्थक्षेत्री शनिदेवाचे दर्शन घेतले शनी शिंगणापूर या पवित्र तीर्थक्षेत्री शनिदेवाचे दर्शन घेतले

शनी शिंगणापूर या पवित्र तीर्थक्षेत्री शनिदेवाचे दर्शन घेतले

Date

Jan 18 2025

Time

8:00 am - 6:00 pm

शनी शिंगणापूर या पवित्र तीर्थक्षेत्री शनिदेवाचे दर्शन घेतले. भारताच्या प्रगतीला अडथळा आणि संकटकारक ठरणाऱ्या दृष्ट शक्तींचा विनाश करण्यासाठी शनिदेवाच्या चरणी प्रार्थना केली. शनिदेवाच्या आशिर्वादाने आपला देश सुरक्षित, समृद्ध, आणि शक्तिशाली होवो, हीच प्रार्थना शनिदेवाला केली.

Please follow and like us: