Home राम मंदिर उभारणीला १ वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने भव्य हिंदू एकता राम रथयात्रा आयोजित केली राम मंदिर उभारणीला १ वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने भव्य हिंदू एकता राम रथयात्रा आयोजित केली

राम मंदिर उभारणीला १ वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने भव्य हिंदू एकता राम रथयात्रा आयोजित केली

Date

Sep 18 2025

Time

8:00 am - 6:00 pm

राम मंदिर उभारणीला १ वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने भव्य हिंदू एकता राम रथयात्रा आयोजित केली. आपण सर्वांनी मोठ्यासंखेने एकत्र येत, हिंदू एकतेची ताकद दाखवली. संपूर्ण यात्रेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत मला हजारो रामभक्त भेटले. त्यांचा उत्साह उर्जादायक होता. महाजनवाडी येथे महाआरती करत रथयात्रेची सांगता केली.

Please follow and like us: