मुलुंड महोत्सव अंतर्गत कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली स्पर्धकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला
मुलुंड महोत्सव अंतर्गत कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली. कालिदास स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मुलुंड पश्चिम येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. खेळाचा आनंद, स्पर्धेची रंगत आणि मुलुंडकरांचा उत्साह यामुळे ही स्पर्धा संस्मरणीय ठरली. विजेत्यांचे अभिनंदन आणि सहभागी सर्वांना शुभेच्छा!






