स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या महा रक्तदान शिबिरात सहभागी झालो
Date
Apr 03 2025
Time
8:00 am - 6:00 pm
९ मार्च २०२५ रोजी मुलुंड पश्चिम, दयानंद विद्यालय येथील स्वर्गीय डॉ. चिमणभाई देवशंकर भट्ट यांच्या सन्मानार्थ बामणा युथ क्रिकेट फोरम, डॉ. सी.डी. भट्ट मेडिकल फोरम यांच्या सहकार्याने, संजय माळी – स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या महा रक्तदान शिबिरात सहभागी झालो