मुलुंड पश्चिम, सेंट पायस स्कूल ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहिलो


मुलुंड पश्चिम, सेंट पायस स्कूल ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. ज्या शाळेत शिकलो तिथेच ध्वजारोहणाचा मान मिळाला. शालेय जीवनातील आठवणींना उजाळा मिळाला. प्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचे महत्त्व सांगणारा उत्सव आहे. आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा!

Please follow and like us:
118 views
Posted on January 26, 2025

You may also like

Page 2 of 54