अर्थसंकल्प अधिवेशनात मुंबईतील विवीध प्रश्नाबाबत चर्चेत भाग घेताना आमदार मिहीर कोटेचा


आज दिनांक 20 मार्च 2023 रोजी अर्थसंकल्प अधिवेशनात 293 अन्वये मुंबईतील विवीध प्रश्नाबाबत चर्चेत भाग घेताना मुंबईतील हवेतील प्रदुषण, प्रलंबित झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, उपनगरातील मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतीतील भाडेकरू, मुलुंड पुर्व येथील क्रीडा संकुल, कालिदास जलतरण तलाव याचे नूतनीकरण, डीपी रोड , पोलीस बलात वाढ करने, टोल नाक्यावरील मोकळी जागा अवजड वाहनांना तात्पुरता स्वरूपात पार्किंग करीता वापरात द्यावी. असे किती तरी महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले.

Please follow and like us:
0 views
Posted on March 20, 2023

You may also like

Page 10 of 44