आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या “मन की बात” कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण माझ्या कार्यालयातील स्क्रीनवर करण्यात आले


आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या “मन की बात” कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण माझ्या कार्यालयातील स्क्रीनवर करण्यात आले.
या माध्यमातून नागरिक व कार्यकर्त्यांना देशहिताचे विचार व प्रेरणादायी संदेश ऐकण्याची संधी मिळाली.
Please follow and like us:
102 views
Posted on August 31, 2025

You may also like

Page 45 of 54