उत्तर पूर्व मुंबई जिल्हा कार्यालयात उत्साहात नवनिर्वाचित विधानसभा मंडळ अध्यक्ष व वार्ड अध्यक्ष यांचा सत्कार!
उत्तर पूर्व मुंबई जिल्हा कार्यालयात विधानसभा मंडळ अध्यक्ष व वार्ड अध्यक्षांची यादी जाहीर करण्यात आली आणि त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी आमदार @ParagShahBJP जी, जिल्हाध्यक्ष @DeepakDalviBJP जी तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्व नवनिर्वाचित अध्यक्षांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा!
@Dev_Fadnavis
उत्तर पूर्व मुंबई जिल्हा कार्यालयात उत्साहात नवनिर्वाचित विधानसभा मंडळ अध्यक्ष व वार्ड अध्यक्ष यांचा सत्कार!
उत्तर पूर्व मुंबई जिल्हा कार्यालयात विधानसभा मंडळ अध्यक्ष व वार्ड अध्यक्षांची यादी जाहीर करण्यात आली आणि त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी आमदार Parag Shah जी, जिल्हाध्यक्ष Deepak Dalvi जी तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.