घाटकोपर पश्चिम, पाटीदार हॉल येथील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात सहभागी


घाटकोपर पश्चिम, पाटीदार हॉल येथील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात सहभागी होऊन शिवसैनिकांशी संवाद साधला.
या प्रसंगी खासदार मनोज कोटक जी, आमदार राम कदम जी, आमदार दिलीप लांडे जी, विधासभा प्रमुख सुबोध बावदाने, म. विधानसभा संघटिका सौ. संगीताताई हुले व इतर मान्यवर उपस्थित होते.

Please follow and like us:
103 views
Posted on April 4, 2024