जनसेवेसाठी सज्ज—संपूर्ण नूतनीकरणानंतर उपनिबंधक कार्यालयाचे लोकार्पण
मुलुंड पश्चिमेकडील एसीसी रोड येथील उपनिबंधक, सहकारी संस्था, टी विभाग कार्यालयात 2 महिन्या आधी भीषण आग लागून मोठे नुकसान झाले होते.
पूर्ण नवीन बनऊन त्याचा आज शुभशोभीकरणाच्या कामाचा लोकार्पण सोहळा पार पडला.
नव्या जोमाने आणि उर्जेने नागरिकांची सेवा करण्यासाठी हे कार्यालय पुन्हा सज्ज झाले आहे.




 
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
    