‘मन की बात’ कार्यक्रमाचे प्रसारण माझ्या कार्यालयातील स्क्रीनवर करण्यात आले. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींचे राष्ट्रहिताचे विचार ऐकून कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा व दिशा मिळाली. समाजसेवेच्या संकल्पना समजून घेण्याची आणि त्यावर काम करण्याची प्रेरणा या कार्यक्रमातून मिळते.
Please follow and like us: