मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूकीचे मतदान


मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूकीचे मतदान आज पार पडले. राष्ट्रहिताच्या विचाराने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ‘विद्यापीठ विकास मंच’ यानावे निवडणूकीत उतरण्याचा निर्णय घेतला. मुलुंड, भांडूप, विक्रोळी भागात अभाविपच्या युवामित्रांना प्रोत्साहन दिले. हिंदोस्थानाच्या नवनिर्मितीसाठी विद्यार्थी आणि युवकांचा विश्वास आपल्यासोबत आहे. आपला विजय निश्चित आहे.
जय श्रीराम… जय हिंद…
The voting for the Mumbai University Senate election took place today. With the vision of national interest, the Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP) decided to contest the election under the name “Vidyapeeth Vikas Manch.” In areas like Mulund, Bhandup, and Vikhroli, ABVP encouraged its youth supporters. The trust of students and youth is with us for the new development of Hindustan. Our victory is certain.
Jai Shri Ram… Jai Hind!
Please follow and like us:
0 views
Posted on September 24, 2024

You may also like

Page 10 of 44