मुलुंडमध्ये जंगी प्रचारयात्रा पार पडली


मुलुंडमध्ये 20 एप्रिलला जंगी प्रचारयात्रा पार पडली. यावेळी प्रचारयात्रेत अक्षरशः हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. यावेळी स्थानिकांनी मुलुंडमध्ये माझं जोरदार स्वागत केलं. अनेक जण मला स्वतः येऊन भेटत होते. कुणी पुष्पगुच्छ देत होते, कुणी आरती करत होतं. कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर निनादून गेला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं मी दर्शन घेतलं. तर, प्रचारयात्रेदरम्यान महायुतीमधला घटक पक्ष असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात देखील माझं स्वागत करण्यात आलं. या सगळ्यांच्या उत्साहाचं मी कौतुक करतो.

Yesterday, I participated in a massive and significant campaign rally in Mulund. Thousands of party workers and residents participated in this campaign rally. The locals warmly welcomed me in Mulund. Some offered flower bouquets, while others performed aarti. The atmosphere reverberated with the slogans of the workers. I also had the opportunity to pay my respects to Chhatrapati Shivaji Maharaj during the rally. Moreover, amidst the campaign rally, I was warmly welcomed at the office of Maharashtra Navnirman Sena, a coalition party of the Mahayuti. I am deeply moved by the enthusiasm of all my people.

Please follow and like us:
2 views
Posted on April 21, 2024

You may also like

Page 10 of 40