मुलुंड विधानसभा क्षेत्रातील महिलांपर्यंत लाडकी बहिण योजना पोहोचवण्याचा संकल्प! आज अमर नगर येथील गुरुद्वारा (मुलुंड पश्चिम), साल्पादेवी सदन सोसायटी (मुलुंड पश्चिम), आणि नाणेपाडा (मुलुंड पूर्व) येथे भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी ऑनलाइन अर्ज नोंदणी अभियानाचे यशस्वी आयोजन केले. महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक पाऊल पुढे!




 
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
    