| श्री स्वामी समर्थ || मुलुंड (पूर्व) येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) यांच्या वतीने आयोजित श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी कार्यक्रमात सहभागी होत स्वामींचे पावन दर्शन घेतले.


| श्री स्वामी समर्थ ||
मुलुंड (पूर्व) येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) यांच्या वतीने आयोजित श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी कार्यक्रमात सहभागी होत स्वामींचे पावन दर्शन घेतले.
आई साल्पादेवीचा आशीर्वाद!
मुलुंड (पश्चिम) येथील साल्पादेवी जत्रा महोत्सवानिमित्त आई साल्पादेवीचे दर्शन घेऊन उपस्थित भाविकांना शुभेच्छा दिल्या.
आई एकवीरेचा आशीर्वाद!
मुलुंड (पश्चिम) येथील साई गणराज आई एकविरा पदयात्रा मंडळ यांच्या वतीने आयोजित मुलुंड कॉलनी ते श्री क्षेत्र एकविरा देवी (कार्ला) या भव्य पदयात्रा सोहळ्यात पालखी खांद्यावर उचलण्याचा मान लाभला आणि आई एकवीरेच्या पालखीचे मंगलमय दर्शन घेण्याचा शुभयोग आला.
Please follow and like us:
0 views
Posted on April 27, 2025