सकाळी ७ वाजता मुलुंड पूर्वमधील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम मनोरंजन उद्यान, छत्रपती संभाजी राजे मैदान आणि हास्य क्लब येथे भेट दिली.


आज सकाळी ७ वाजता मुलुंड पूर्वमधील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम मनोरंजन उद्यान, छत्रपती संभाजी राजे मैदान आणि हास्य क्लब येथे भेट दिली. मॉर्निंग वॉक व शारीरिक व्यायामासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या आरोग्यविषयक चांगल्या सवयींविषयी जाणून घेतले. मुलुंडकरांनी निरोगी राहावे यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनाची चर्चा केली. सुदृढ मुलुंड सक्षम मुंबई या विचाराने एकत्र काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Please follow and like us:
119 views
Posted on November 16, 2024