सगळ्यासाठी धावून जाणं हे मी नेहमीच माझं आद्य कर्तव्य मानत आलो


जनतेची अडीअडचण असो किंवा जनतेच्या समस्या असोत, या सगळ्यासाठी धावून जाणं हे मी नेहमीच माझं आद्य कर्तव्य मानत आलो. मग, एखाद्या समस्येसाठी मोर्चा असो किंवा ठिय्या आंदोलन असो, मी कधीच मागे हटलो नाही. याकाळात मोठ्या संख्येनं माझ्यासोबत आलेल्या जनतेनं मला सतत साथ दिली. त्याचमुळे मला यश मिळत गेलं. हा जनता जनार्दन ज्यासाठी एवढे वर्षं लढलो तोच माझा खरा पाठीराखा आहे. इथून पुढेही त्यांची मला अशीच साथ राहील.

It has always been my foremost duty to address the challenges or issues faced by the people. Whenever there is a cause or movement for a particular problem, I have never hesitated to step forward. In difficult times, the support of the masses who have come together with me has always been constant. As a result, I have achieved success. This public support, for which the people have fought for so many years, is my true strength. Henceforth, I will continue to stand by them in the same manner.

Please follow and like us:
1 views
Posted on April 22, 2024

You may also like

Page 29 of 40