सत्याध्यान विद्यापीठ, मुलुंड येथील श्री वेंकटेश सेवा ट्रस्टच्या मंदिरात श्री वेंकटेशाचे मंगलमय दर्शन घेतले


सत्याध्यान विद्यापीठ, मुलुंड येथील श्री वेंकटेश सेवा ट्रस्टच्या मंदिरात श्री वेंकटेशाचे मंगलमय दर्शन घेतले. श्री वेंकटेश म्हणजेच तिरुपती बालाजी, हे श्री विष्णूचे अवतार मानले जातात. त्यांच्या उपासनेतून भक्तांना समृद्धी, शांती आणि आरोग्याचा आशीर्वाद लाभतो.
नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने भक्तांची भावना, श्रद्धा आणि उत्साह अनुभवता आला. आयोजकांनी घेतलेल्या परिश्रमांना मनापासून शुभेच्छा देऊन, महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. देवीच्या कृपेने सर्व भक्तांना सुख आणि समाधान लाभो, हीच प्रार्थना!
I visited the temple at Satyadhyana Vidyapeetha, Mulund, and had the divine darshan of Lord Venkatesha. Lord Venkatesha, also known as Tirupati Balaji, is considered an incarnation of Lord Vishnu. Worshipping him brings blessings of prosperity, peace, and health to the devotees.
It was a wonderful experience to witness the devotion, faith, and enthusiasm of the devotees during the Navratri Mahotsav. Extended my heartfelt best wishes to the organizers for their efforts and wished for the successful celebration of the festival. May the grace of the deity bless all devotees with happiness and contentment!
Please follow and like us:
0 views
Posted on October 12, 2024

You may also like

Page 29 of 40