स्थानिक नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत त्वरित कारवाई


स्थानिक नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत त्वरित कारवाई
मुलुंड पूर्वेतील वी.बी. फडके मार्गावरील देवी कृपा को-ऑ. हौ. सोसायटी येथील रहिवाशांनी विविध नागरी समस्यांबाबत माझ्या कार्यालयात भेट दिली. त्यांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत, मी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
या भेटीच्या वेळी महापालिकेचे संबंधित अधिकारी, वाहतूक विभागाचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व रहिवासी उपस्थित होते. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत, यासाठी मी कटिबद्ध आहे.
Please follow and like us:
116 views
Posted on May 13, 2025