स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू मनात राष्ट्रीयत्वाची धगधगती ज्वाला प्रज्वलित केली


स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू मनात राष्ट्रीयत्वाची धगधगती ज्वाला प्रज्वलित केली. हिंदूविरोधी अंधकाराशी लढताना सावरकरांच्या विचारांची ज्योत पिढ्यान् पिढ्यांचा अंधाकर संपवते. सावकरांच्या त्याग, तपस्या, आणि अपार देशप्रेमाला कोटी कोटी नमन. माझे राजकारण आणि समाजकारण हे हिंदू हितकारक भारत घडवण्याच्या महायज्ञातील एक छोटासा प्रयत्न आहे. त्याची प्रेरणा सावकरांचा जाज्वल्य विचार आहे. त्यांच्या विचारांशी निष्ठा म्हणून स्मारकाची साफसफाई केली. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधीच्याही स्मारकाची साफसफाई करून अभिवादन केले. जय हिंद. वंदे मातरम.
Veer Savarkar ignited a burning flame of nationalism in the hearts of Hindus. While fighting against anti-Hindu darkness, Savarkar’s thoughts have dispelled darkness across generations. I bow countless times to Savarkar’s sacrifice, penance, and immense love for the country. My political and social work is a small effort in the great yajna of building a Hindu-beneficial India, inspired by Savarkar’s blazing thoughts. As a tribute to my loyalty to his ideology, I cleaned Savarkar’s memorial, and I also cleaned and paid homage at the memorial of the Father of the Nation, Mahatma Gandhi. Jai Hind. Vande Mataram.
Please follow and like us:
0 views
Posted on August 14, 2024

You may also like

Page 10 of 44