कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड पश्चिम येथे श्री पालिताना घोघरी विसाश्रीमाळी जैन समाज – मुंबई आयोजित 16 व्या महा स्नेह संमेलनात सहभागी झालो
कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड पश्चिम येथे श्री पालिताना घोघरी विसाश्रीमाळी जैन समाज – मुंबई आयोजित 16 व्या महा स्नेह संमेलनात सहभागी झालो. या संमेलनात समाजबांधवांसोबत संवाद साधण्याची संधी मिळाली. समाजातील परंपरांचा सन्मान हा नेहमीच प्रेरणादायी असतो.
Attended the 16th Maha Sneh Sanmelan, organized by Sri Palitana Ghoghari Visashrimali Jain Samaj – Mumbai at Kalidas Natyamandir, Mulund West. It was a privilege to witness the vibrant community spirit and connect with everyone present. Events like these strengthen bonds and celebrate our shared values.











