Home पाण्याच्या समस्येसंदर्भात तत्काळ कारवाई! पाण्याच्या समस्येसंदर्भात तत्काळ कारवाई!

पाण्याच्या समस्येसंदर्भात तत्काळ कारवाई!

Date

Aug 10 2025

Time

8:00 am - 6:00 pm

पाण्याच्या समस्येसंदर्भात तत्काळ कारवाई!

मुलुंड विभागातील नागरिकांनी मांडलेल्या पाण्याच्या समस्यांबाबत माझ्या कार्यालयात महानगरपालिका टी विभाग वॉटर डिपार्टमेंट अधिकाऱ्यांसोबत एक महत्वपूर्ण बैठक पार पडली.

संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर समस्या सोडवण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले.

📍्रलंबित समस्या:

• केशवपाडा: क्रॉस कनेक्शन प्रलंबित

• शिंदे पवार वाडी: कनेक्शन प्रलंबित

• म्हाडा सीसी रोड: पाण्याच्या लाईनमधील गळती

• लँडमार्क सीसी रोड: पाण्याच्या लाईनमधील गळती

• हिरा मुंगी नवनीत हॉस्पिटल परिसर सीसी रोड: पाण्याच्या लाईनमधील गळती

• चंद्रकांत कोटेचा सीसी रोड: पाण्याच्या लाईनमधील गळती

नागरिकांची अडचण हीच आमची जबाबदारी आहे तसेच प्रत्येक मुलुंडकराच्या घरी स्वच्छ व सुरळीत पाणी पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Please follow and like us: