Home आमदार चषक बॅडमिंटन स्पर्धा यशस्वीपणे पार पडली आमदार चषक बॅडमिंटन स्पर्धा यशस्वीपणे पार पडली आमदार चषक बॅडमिंटन स्पर्धा यशस्वीपणे पार पडली Date Mar 15 2025 Time 8:00 am - 6:00 pm आमदार चषक बॅडमिंटन स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. १६ वर्षांखालील स्पर्धकांनी शानदार खेळ सादर करत स्पर्धेची रंगत वाढवली. सर्व सहभागी खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा आणि आभार. या स्पर्धेने मुलुंडमध्ये नवचेतना निर्माण केली. पुढील वर्षी आणखी उत्साहात भेटूयात. Please follow and like us: Share this event