Home केंद्रीय गृहमंत्री श्री अमितजी शहा आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली केंद्रीय गृहमंत्री श्री अमितजी शहा आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली

केंद्रीय गृहमंत्री श्री अमितजी शहा आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली

Date

Jan 18 2025

Time

8:00 am - 6:00 pm

आज शिर्डी, भारतीय जनता पक्षाचे महाविजयी अधिवेशन पार पडले. यात सहभागी झालो. केंद्रीय गृहमंत्री श्री अमितजी शहा आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली. वरिष्ठ नेत्यांनी मांडलेल्या विचारांनी आगामी वाटचालीबद्दल आत्मविश्वास आणि दिशा मिळाली. भाजपच्या शक्तिशाली संघटनाच्या आधारावर, भारताच्या विकासाचा प्रवास अधिक वेगाने होईल, असा मला विश्वास आहे.

Please follow and like us: