क्रांतिसूर्य, भारतरत्न, विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत दिवसाची सुरुवात
Date
Apr 24 2025
Time
8:00 am - 6:00 pm
क्रांतिसूर्य, भारतरत्न, विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत आजच्या दिवसाची सुरुवात. त्यांच्या विचारांची ज्योत आजही आमच्या प्रत्येक कार्याला दिशा देते.
समतेचा संदेश आणि न्यायाचा मार्ग यांची प्रेरणा त्यांच्या विचारांतून सदैव मिळत राहो!