जनकल्याण सहकारी बँकेच्या ५२व्या वर्धापन सप्ताहानिमित्त भेट
जनकल्याण सहकारी बँकेच्या ५२व्या वर्धापन सप्ताहानिमित्त भेट
आज जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड, मुलुंड येथे त्यांच्या ५२व्या वर्धापन सप्ताहाच्या निमित्ताने भेट दिली. या प्रतिष्ठित संस्थेने गेल्या ५१ वर्षांपासून समाजाभिमुख कार्य करत आपल्या ग्राहकांचा विश्वास जपला आहे, हे अत्यंत गौरवाचे आहे.
बँकेचे अध्यक्ष, संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जनतेच्या सेवेसाठी निष्ठेने कार्य करणाऱ्या अशा संस्था म्हणजेच आपल्या समाजाची खरी ताकद.
जनकल्याण बँकेला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!






