नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांत भाजप विजयी उमेदवार व नगराध्यक्षांचे मनःपूर्वक अभिनंदन!
Date
Jan 30 2026
Time
8:00 am - 6:00 pm
माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांत भाजप महायुतीला मिळालेल्या दणदणीत विजयाचा जल्लोष उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसोबत उत्साहात साजरा केला.
या ऐतिहासिक यशाबद्दल सर्व विजयी उमेदवार व नगराध्यक्षांचे मनःपूर्वक अभिनंदन!