पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे थेट प्रसारण माझ्या कार्यालयात
Date
May 12 2025
Time
8:00 am - 6:00 pm
आज दिनांक २७ मे २०२३ रोजी देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे थेट प्रसारण माझ्या कार्यालयात पाहण्यात आले. यावेळी मुलुंड युवा मोर्चा अध्यक्ष योगेश मकवाना व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.