पावन गुरु पौर्णिमा पर्वाचे औचित्य साधून आज गायत्री परिवार मुंबईतर्फे आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहिलो
पावन गुरु पौर्णिमा पर्वाचे औचित्य साधून आज गायत्री परिवार मुंबईतर्फे आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहिलो.
आदरणीय श्री. परमानंद त्रिवेदीजी (वरिष्ठ प्रतिनिधी, शांतिकुंज, हरिद्वार) यांच्या मार्गदर्शनातून समाज परिवर्तनाचा संकल्प नवी उर्जा देणारा ठरला.
गुरु म्हणजे अज्ञानातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा दीपस्तंभ.
गायत्री परिवाराचे कार्य हे सामाजिक, आध्यात्मिक आणि चारित्र्य निर्मितीचे एक अद्वितीय उदाहरण आहे.















