बांगलादेशी घुसखोर फेरीवाले हटाव!
मुलुंड पश्चिमेतील भाजी मार्केट येथे भाजपा ज्येष्ठ नेते मा. खा. किरीट सोमैया जी यांच्या समवेत बांगलादेशी (मुंब्र्यातील गुंड) फेरीवाल्यांची पाहणी करण्यात आली.
अवैध चारचाकी हातगाड्या पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून जप्त करण्यात आल्या. तसेच संशयित बांगलादेशी इसमांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या कारवाईदरम्यान मा. खा. मनोज कोटक जी, मुलुंड विभागातील पाचही नगरसेवक, महापालिका टी-वार्ड अधिकारी, मुलुंड पोलिस स्टेशनचे अधिकारी, तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुलुंड परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

















