Home बांगलादेशी मुस्लिम फेरीवालेमुक्त मुंबई बांगलादेशी मुस्लिम फेरीवालेमुक्त मुंबई

बांगलादेशी मुस्लिम फेरीवालेमुक्त मुंबई

Date

Apr 02 2026

Time

8:00 am - 8:00 pm

मुलुंड स्टेशन परिसरात बांगलादेशी मुस्लिम फेरीवालेमुक्त मुंबई या उद्देशाने ज्येष्ठ नेते श्री. किरीट सोमैया जी यांच्यासह पाहणी करण्यात आली. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता मुंबई महानगरपालिका अधिकारी, पोलीस प्रशासन व वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ आणि कठोर कारवाईचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

याप्रसंगी माजी खासदार श्री. मनोज कोटक, नगरसेवक श्री. प्रभाकर शिंदे, नगरसेविका डॉ. हेतल गाला मोरवेकर, नगरसेविका सौ. अनिता नंदकुमार वैती तसेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Please follow and like us: