Home Eventsमुंबई उपनगरातील मोडकळीस आलेल्या इमारतीतील रहिवाश्यांच्या बाबत विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात बोलताना मिहीर कोटेचा
मुंबई उपनगरातील मोडकळीस आलेल्या इमारतीतील रहिवाश्यांच्या बाबत विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात बोलताना मिहीर कोटेचा
Date
Apr 07 2025
Time
8:00 am - 6:00 pm
आज दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी नागपूर येथे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात, प्रश्नोत्तरे तासात मुंबईतील व उपनगरातील मोडकळीस आलेल्या इमारती तील रहिवाश्यां च्या बाबत आमदार मिहीर कोटेचा यांनी प्रश्न उपस्थित केला.