Home मुलुंडकरांच्या साथीने भव्य पदयात्रा यशस्वीपणे पूर्ण केली मुलुंडकरांच्या साथीने भव्य पदयात्रा यशस्वीपणे पूर्ण केली

मुलुंडकरांच्या साथीने भव्य पदयात्रा यशस्वीपणे पूर्ण केली

Date

Feb 05 2025

Time

8:00 am - 6:00 pm

मुलुंडकरांच्या साथीने भव्य पदयात्रा यशस्वीपणे पूर्ण केली. सकाळी मुलुंड पूर्वेतील पाटकर चौक, साळवी चौक, चौफेर मार्ग, ऑफिस दालन, जी.व्ही. स्कीम रोड, सावरकर हॉस्पिटल, आणि बिनाकुमारी या ठिकाणी भेट दिली. तसेच सायंकाळी मुलुंड पश्चिमेतील एस.एन. रोड, रणजीत सोसायटी, तांबे नगर, रघुवंशी नगर, एस.एन.सी. रोड, दीनदयाळ उपाध्याय रोड, बयासाहेब चौक, जावळ टॉकीज, ज्ञानसाधना शाळा, आणि भाजप मंडळ कार्यालय येथे मतदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने मनोबल वाढले आहे.

आपले सहकार्य आणि प्रेम हीच माझी ताकद आहे. विकासाचा अजेंडा पुढे घेवून चालत आहोत. त्यामुळे विजय निश्चित आहे.

Please follow and like us: