Home मुलुंडच्या प्रगतीला गती मिळते आहे. जी.एम.एल.आर प्रकल्प प्रगतीपथावर आहे मुलुंडच्या प्रगतीला गती मिळते आहे. जी.एम.एल.आर प्रकल्प प्रगतीपथावर आहे

मुलुंडच्या प्रगतीला गती मिळते आहे. जी.एम.एल.आर प्रकल्प प्रगतीपथावर आहे

Date

Oct 23 2025

Time

8:00 am - 6:00 pm

मुलुंडच्या प्रगतीला गती मिळते आहे. जी.एम.एल.आर प्रकल्प प्रगतीपथावर आहे. यामुळे काही रस्ते बंद होणार आहेत. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक अधिकारी, पोलीस अधिकारी, आणि महापालिका अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. मुलुंडकरांसाठी ट्रॅफिकमुक्त प्रवास ही माझी प्राथमिकता आहे. यासाठी ठोस नियोजन करण्यात आले आहे.

Please follow and like us: