मुलुंडच्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दिशेने ठोस पावले!
Date
Jun 20 2025
Time
8:00 am - 6:00 pm
मुलुंडच्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दिशेने ठोस पावले!
कार्यालयात महापालिका संबंधित अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुलुंड पूर्व आणि पश्चिममधील प्रमुख रस्त्यांच्या दुरवस्थेवर सखोल चर्चा झाली.