Home मुलुंडच्या रस्त्यांसाठी ठोस पावले! मुलुंडच्या रस्त्यांसाठी ठोस पावले!

मुलुंडच्या रस्त्यांसाठी ठोस पावले!

Date

Apr 04 2025

Time

8:00 am - 6:00 pm

मुलुंड परिसरातील विविध रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. आज मुंबई उपनगर रोड विभागाचे मुख्य अभियंता, उपमुख्य अभियंता आणि कार्यकारी अधिकारी यांच्या सोबत पाहणी दौरा करून नागरिकांच्या तक्रारींवर चर्चा करण्यात आली. भविष्यात खड्डे रोखण्यासाठी आणि कामाचा दर्जा वाढवण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. विकासाच्या दिशेने प्रत्येक पाऊल ठाम आणि नागरिकांच्या सोयीसाठी कटिबद्ध!

———————————————————————————-

Concrete Steps for Mulund’s Roads!

The work of concreting various roads in the Mulund area is in progress. Today, a site inspection was conducted with the Chief Engineer, Deputy Chief Engineer, and Executive Officer of the Mumbai Suburban Road Department, during which citizens’ complaints were discussed. It was decided to take immediate measures to prevent potholes in the future and improve the quality of work. Every step is being taken firmly towards development and with full commitment to the convenience of the citizens!

Please follow and like us: