मुलुंड परिसरातील नागरिकांसाठी, त्यांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन पुढील विकासकामांचे शुभारंभ करण्यात आले
जनतेच्या सेवेसाठी… विकासाची ठाम वाटचाल!
मुलुंड परिसरातील नागरिकांसाठी, त्यांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन पुढील विकासकामांचे शुभारंभ करण्यात आले.
• नीलम नगर नं.9 – पेव्हर ब्लॉक
• नीलम नगर नं.11 – पेव्हर ब्लॉक
• सरस्वती प्रेम सोसायटी, हरिओम नगर – पेव्हर ब्लॉक
• गिरीश अपार्टमेंट, टाटा कॉलनी – पेव्हर ब्लॉक
• ध्रुव दर्शन सोसायटी, नवघर गल्ली नं.1 – पेव्हर ब्लॉक
विकास प्रत्येक गल्लीत, सेवा प्रत्येक नागरिकासाठी!




















