मुलुंड पूर्वेतील राजे संभाजी महाराज मैदानात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित ‘सारी वॉकाथॉन’ कार्यक्रमात सहभागी झालो
Date
May 09 2025
Time
8:00 am - 6:00 pm
मुलुंड पूर्वेतील राजे संभाजी महाराज मैदानात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित ‘सारी वॉकाथॉन’ कार्यक्रमात सहभागी झालो. हा कार्यक्रम मी मुलुंडकर प्रतिष्ठानच्या मयुरा बाणावली आणि लिओ क्लब ऑफ मुलुंड लेकसाईड यांच्या वतीने आयोजित केला गेला होता.