Home मुलुंड पूर्व, नानेपाडा येथील नाल्याची पाहणी केली. या कामातील समस्या समजून घेतल्या मुलुंड पूर्व, नानेपाडा येथील नाल्याची पाहणी केली. या कामातील समस्या समजून घेतल्या

मुलुंड पूर्व, नानेपाडा येथील नाल्याची पाहणी केली. या कामातील समस्या समजून घेतल्या

Date

Jul 11 2025

Time

8:00 am - 6:00 pm

मुलुंड पूर्व, नानेपाडा येथील नाल्याची पाहणी केली. या कामातील समस्या समजून घेतल्या . महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेत आवश्यक सूचनाही दिल्या.

स्वच्छ आणि सुरक्षित मुलुंडसाठी मी कटिबद्ध आहे. मुलुंडकरांसमोरील प्रत्येक समस्येवर त्वरित आणि परिणामकारक उपाययोजना करणं, हेच माझं कर्तव्य आहे.

Please follow and like us: