Home मुलुंड विधानसभा मतदार संघात भव्य बाईक रॅलीत आपला जोश मनाला उभारी देणारा ठरला मुलुंड विधानसभा मतदार संघात भव्य बाईक रॅलीत आपला जोश मनाला उभारी देणारा ठरला

मुलुंड विधानसभा मतदार संघात भव्य बाईक रॅलीत आपला जोश मनाला उभारी देणारा ठरला

Date

Feb 05 2025

Time

8:00 am - 6:00 pm

मुलुंड विधानसभा मतदार संघात भव्य बाईक रॅलीत आपला जोश मनाला उभारी देणारा ठरला. महायुतीतील सर्व पक्षांनी दाखवलेले ऐक्य हा विजयाचा दृढ विश्वास देणारा आहे. राज्यसभा खासदार रामदासजी आठवले साहेबांनी दिलेले पाठबळ आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आपल्या एकतेच्या ताकदीवर मुलुंडचा विजय निश्चित आहे. चला, एकत्र येऊन प्रगतीचा मार्ग प्रशस्त करूया.

Please follow and like us: