Home विक्रोळीतील नागरिकांच्या विविध तक्रारींबाबत आज एस विभागीय अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक माझा कार्यालयात पार पडली. विक्रोळीतील नागरिकांच्या विविध तक्रारींबाबत आज एस विभागीय अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक माझा कार्यालयात पार पडली.

विक्रोळीतील नागरिकांच्या विविध तक्रारींबाबत आज एस विभागीय अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक माझा कार्यालयात पार पडली.

Date

Jun 21 2025

Time

8:00 am - 6:00 pm

विक्रोळीतील नागरिकांच्या विविध तक्रारींबाबत आज एस विभागीय अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक माझा कार्यालयात पार पडली.

प्रत्येक तक्रारीची नोंद घेऊन जवाबदार अधिकाऱ्यांना तातडीने कारवाईचे आदेश देण्यात आले.

* कन्नमवार नगर-टागोर नगर, विक्रोळी स्टेशन रोड येथील ब्रिज खालील वाहतूक कोंडी समस्या

* नाला व गटारांची सफाई

* वन विभाग हद्दीत येणारे नाले

* सार्वजनिक मैदाने अधिक सुस्थितीत करणे

* कचरा व्यवस्थापनात सुधारणा

विक्रोळीच्या सर्वांगीण विकासासाठी तुमचा विश्वास आणि पाठिंबा हेच आमचं बळ आहे.

Please follow and like us: