श्री संभवनाथ जैन देरासर ट्रस्ट यांच्यावतीने भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं
जैन समाजाचे संस्थापक आणि शेवटचे तिर्थंकार भगवान वर्धमान महावीर यांच्या जयंतीनिमित्त विक्रोळी पूर्वेला श्री संभवनाथ जैन देरासर ट्रस्ट यांच्यावतीने भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. टागोर नगर देरासर इथे ही मिरवणूक काढण्यात आली होती. मी स्वतः या मिरवणुकीत जैन धर्मियांसह सहभागी झालो. यावेळी भगवान महावीर यांच्या मिरवणूर रथातील मुर्तीचं मी दर्शन घेतलं. या मिरवणुकीने परिसरातील वातावरण पावन झालं होतं. मी सर्वांशी संवाद साधून त्यांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
On the occasion of the birth anniversary of the revered founder and ultimate Tirthankar of the Jain community, Lord Vardhaman Mahavir, a grand procession was organized by the Shri Sambhavanath Jain Derasar Trust. The procession took place in Vikroli East with great pomp and fervor. The Tagore Nagar Derasar served as the starting point for this magnificent event. I had the privilege to participate in this procession along with fellow followers of the Jain faith. During this auspicious occasion, I had the opportunity to behold the idol of Lord Mahavir placed in the procession chariot. The atmosphere within the procession premises became sanctified by this procession. I engaged in conversations with fellow devotees, extending heartfelt greetings on the occasion of Mahavir Jayanti.


