Home सकाळी चिंतामणी उद्यानात मॉर्निंग वॉकला आलेल्या रहिवाशांशी मनमोकळा संवाद साधला सकाळी चिंतामणी उद्यानात मॉर्निंग वॉकला आलेल्या रहिवाशांशी मनमोकळा संवाद साधला

सकाळी चिंतामणी उद्यानात मॉर्निंग वॉकला आलेल्या रहिवाशांशी मनमोकळा संवाद साधला

Date

Apr 07 2025

Time

8:00 am - 6:00 pm

सकाळी चिंतामणी उद्यानात मॉर्निंग वॉकला आलेल्या रहिवाशांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या आरोग्यविषयक सवयी, परिसराच्या सुविधा, आणि अपेक्षांविषयी जाणून घेतले. मुलुंडकरांच्या स्वास्थ्य आणि सुखद जीवनासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

Please follow and like us: