स्वच्छ, सुरक्षित आणि सुंदर मुलुंड या दिशेने आणखी एक पाऊल!
Date
Oct 30 2025
Time
8:00 am - 6:00 pm
मुलुंड पश्चिमेकडील वॉर्ड क्र. 103 व 108 अमरनगर, शंकरटेकडी, साईनाथवाडी, बी.आर.रोड, नेहरू नगर विभागातील विविध गटार व लादीकरण दुरुस्तीच्या कामांचा शुभारंभ आज संपन्न झाला.
लोकांच्या सुविधा, स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी ही कामे अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत.