Home हरिओम नगरच्या नागरिकांना टोलमधून वगळा हरिओम नगरच्या नागरिकांना टोलमधून वगळा

हरिओम नगरच्या नागरिकांना टोलमधून वगळा

Date

Jul 16 2025

Time

8:00 am - 6:00 pm

मुलुंड पूर्व येथील हरिओम नगर विभागातील व तेथील काही सोसायटी मधील नागरिकांना टोलमधून वगळा तसेच त्यांच्या सुरळीत प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी पूर्वद्रुतगती महामार्गावर भुयारीमार्ग बनविण्याची विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis जी यांस केली.

Please follow and like us: