ॲड. आशिष शेलार जी यांच्या समवेत मुंबईतील सर्वांत मोठी महारांगोळी, नेत्रदीपक पोर्ट्रेट रांगोळी आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेतला
मुलुंड पश्चिम, राजे संभाजी मैदान येथे मी मुलुंडकर प्रतिष्ठान आयोजित मुलुंड महोत्सवात कला, संस्कृती आणि परंपरेचा अनोखा संगम! माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार जी यांच्या समवेत मुंबईतील सर्वांत मोठी महारांगोळी, नेत्रदीपक पोर्ट्रेट रांगोळी आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेतला. गौरवशाली परंपरेचा उत्सव!























