NEXT-GEN GST REFORM
मुलुंड पूर्व मंडळ आणि मुलुंड कॉलनी मंडळाच्या वतीने आयोजित “NEXT-GEN GST REFORM धन्यवाद मोदीजी संमेलन” मध्ये प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन करण्याची संधी लाभली.
जीएसटी दरकपातीबाबत देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांचे मनःपूर्वक आभार! 
या निर्णयामुळे उद्योजक, व्यापारी वर्ग आणि सामान्य नागरिक यांना दिलासा मिळणार असून अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळेल.













