Speaking in the Budget Session of Maharashtra Assembly on 5 March 2021
दिनांक ५ मार्च २०२१ रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्प अधिवेशनात बोलताना आमदार मिहीर कोटेचा मुलुंड आणि मुंबईच्या विविध महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा दरम्यान, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, जंबो कोविड सेंटर घोटाळा, कोविड लसीकरण व कोरोना काळात वाढलेल्या सायबर क्राईम इत्यादी मुद्दे निदर्शनात आणले आणि त्यावर उाययोजना व कारवाईची मागणी केली. MLA Mihir Kotecha speaking in the budget session of the Maharashtra Legislative Assembly on March 5, 2021, during the discussion on various important issues of Mulund and Mumbai, he pointed out issues like Slum Rehabilitation Project, Jumbo Covid Center Scam, Covid Vaccination and increased Cyber Crime during Covid period and other issues.