Activities
Please select the below Month and Year to view activities
05
May
मुलुंड पश्चिम, बी.आर. रोड येथे तानसा जलवाहिनी गळतीची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली
मुलुंड पश्चिम, बी.आर. रोड येथे तानसा जलवाहिनी गळतीची माहिती मिळताच ...
04
May
सु.ल.गद्रे सभागृह, महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड पश्चिम येथे सन्मित्र सेवा मंडळ व महाराष्ट्र सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त शिवजयंती व भीम जयंती सोहळा मोठ्या उत्साहात आणि गौरवशाली वातावरणात पार पडला.
संयुक्त शिवजयंती व भीम जयंती सोहळा आणि नागरी सन्मान
सु.ल.गद्रे सभागृह, ...
02
May
१ मे महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर मुलुंड आणि विक्रोळी येथील विविध ठिकाणी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले
१ मे महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर मुलुंड आणि विक्रोळी येथील विविध ...
01
May
१ मे – महाराष्ट्र दिन१ मे – महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त उत्तर पूर्व मुंबई जिल्ह्यात भाजप परिवाराच्या वतीने विविध वार्डांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.१ मे – महाराष्ट्र दिन
आज १ मे – महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त ...
29
April
मुलुंड पूर्वेकडील गव्हाण पाडा, फायर ब्रिगेड परिसरातील रहिवाशांनी त्यांच्या विविध स्थानिक समस्यांसंदर्भात माझ्याशी संपर्क साधला. त्यानंतर मी त्वरित घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला
जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर!
मुलुंड पूर्वेकडील गव्हाण पाडा, फायर ब्रिगेड परिसरातील ...
28
April
मुंबई महापालिकेचे आयुक्त श्री. भूषण गगरानी जी यांची भेट घेऊन मुलुंडसाठी खालील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली
मुंबई महापालिकेचे आयुक्त श्री. भूषण गगरानी जी यांची भेट घेऊन ...
No event found!